| बाजार समितीमधील मुख्य व उपबाजार मधील जागेंचा तपशील | ||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|
| अ.क्र. | बाजार समितीचे नाव | मुख्य बाजार | उपबाजार | |||||
| एकुण जागा (एकर) | वापरात आलेली जागा (एकर) | मोकळी जागा (एकर) | उपबाजाराचे नाव | एकुण जागा (एकर) | वापरात आलेली जागा (एकर) | मोकळी जागा (एकर) | ||
| 1 | कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर | 17.2 | 15.76 | 1.44 | मौजे माद्लापूर | 4.67 | ||
| मौजे सोमनाथपुर | ||||||||
बाजार समितीचे वैशिष्टयै
- शेतमालाची उघड लिलाव पद्धतीने विक्री.
- बाजार समिती आवारात 100% इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर अचूक मोजमाप.
- बाजार समितीची हाळी येथे उपबाजारपेठ.
- बाजार समितीकडून दरवर्षी शेतमाल तारण कर्ज योजना.
- राष्ट्रीय कृषि बाजार (ई नाम) योजनेची अंमलबजावणी.
- शेतकन्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था.
- स्ट्रीट लाईट.
- रस्ते व्यवस्था.
