एपीएमसी बद्दल

बाजार समितीमधील मुख्य व उपबाजार मधील जागेंचा तपशील
अ.क्र. बाजार समितीचे नाव मुख्य बाजार उपबाजार
एकुण जागा (एकर) वापरात आलेली जागा (एकर) मोकळी जागा (एकर) उपबाजाराचे नाव एकुण जागा (एकर) वापरात आलेली जागा (एकर) मोकळी जागा (एकर)
1 कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर 17.2 15.76 1.44 मौजे माद्लापूर 4.67
मौजे सोमनाथपुर

बाजार समितीचे वैशिष्टयै

  1. शेतमालाची उघड लिलाव पद्धतीने विक्री.
  2. बाजार समिती आवारात 100% इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर अचूक मोजमाप.
  3. बाजार समितीची हाळी येथे उपबाजारपेठ.
  4. बाजार समितीकडून दरवर्षी शेतमाल तारण कर्ज योजना.
  5. राष्ट्रीय कृषि बाजार (ई नाम) योजनेची अंमलबजावणी.
  6. शेतकन्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था.
  7. स्ट्रीट लाईट.
  8. रस्ते व्यवस्था.